Lockdown | थिएटर सुरु करण्याबाबत मल्टिप्लेक्स असोसिएशनचा माहिती व प्रसारण मंत्रालयाला सेफ्टी प्लॅन

लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशनने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला सेफ्टी प्लॅन पाठवला आहे. थिएटरमध्ये सॅनिटायझेशनची पूर्ण काळजी घेतली जाईल, असं मल्टिप्लेक्स असोसिएशनने म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola