Urmila Matondkar | बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून हिणवलं जातं : उर्मिला मातोंडकर
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून हिणवलं जातं, असा गौप्यस्फोट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.