अभिनेत्री कंगना रनौतच्या मागचा अडचणींचा फेरा काही केल्या कमी होतना दिसत नाही. जावेत अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. आता पुढील पायरी काय असेल य़ाकडे साऱ्यांचं लक्ष.