Payal Ghosh Interview | अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आरोप, अभिनेत्री पायल घोषसोबत बातचीत
Continues below advertisement
अभिनेत्री पायल घोषने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पायल घोषने हे आरोप केल्यानंतर अनुरागने तातडीने ट्विट करुन आपली भूमिका सांगितली. याविषयी पायल घोषने एबीपी माझाशी बातचीत केली.
Continues below advertisement