Mumbai Cruise Drug case : Aryan Khanची वाढदिवसापूर्वीची रात्र NCB कार्यालयात ABP Majha
क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबी चौकशीच्या गर्तेत सापडलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा आज बर्थ डे आहे... मात्र वाढदिवसापूर्वीची आर्यनची रात्र एनसीबी चौकशीत गेली. काल आर्यन खान हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेला होता. त्यानंतर त्याला नवी मुंबईच्या तळोजामधील RAF कॅम्पमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं. एनसीबीच्या एसआयटीनं आर्यनची रात्री साडे अकरा वाजेपर्यंत चौकशी केली.
Tags :
Mumbai NCB Mumbai Cruise Drug Case Cruise Drug Case Aryan Khan Birthday Aryan Khan Pre Birthday Night