सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने रणनीती आखली आहे. यानुसार सीबीआयची सुशांतच्या फ्लॅटमध्ये आत्महत्येचं रिक्रिएशन करणार आहे.