Mirzapur Web Series Controversy | यूपी पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये जोरदार वादावादी
Continues below advertisement
Mirzapur Web Series Controversy 'मिर्झापूर' वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलीस अभिनेता फरहान अख्तर याच्या घरी पोहोचले. जेथे मुंबई पोलीस आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 'मिर्झापूर' वेब सीरिजच्या विरोधात उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलीस मुंबईत आले होते.
नियमांनुसार, बाह्यराज्यांतून कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या पोलिसांना मुंबई पोलिसांच्या नोडल ऑफिसर अर्थात (क्राइम ब्रांच DCP) च्या परवानगीची आवश्यकता असते. याच परिस्थितीमध्ये मिर्झापूर पोलीस मागील दोन दिवसांपासून क्राईम ब्रांचमधील पोलीस उपायुक्त अकबर पठान यांच्या कार्यालयावर फेऱ्या टाकत आहेत. परंतु ते इथं उपबल्ध नसल्यामुळं मिर्झापूर पोलिसांना आवश्यक ती परवानगी मिळू शकली नाही

Tags :
Mirzapur Police Vs Mumbai Police Mirzapur Police Mirzapur Web Series Controversy Up Police Farhan Akhtar Mumbai Police