ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.