KK Death : कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jun 2022 09:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रसिद्ध गायक के.केच्या मृत्यूचं वाढलंय. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. केकेच्या चेहऱ्यावर आणि ओठावर काही जखमा आढळल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी हॉटेल कर्मचारी आणि कॉन्सर्ट आयोजकांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. तसंच पोलिसांनी हॉटेलचं सीसीटीव्ही तपासलं जातंय. दरम्यान पोस्टमार्टमनंतर केके यांच्या मृत्यूचं गूढ उकललं जाण्याची शक्यता आहे.