Anuradha Paudwal | अनुराधा पौडवाल माझी आई, केरळच्या 45 वर्षीय महिलेचा दावा | ABP Majha

Continues below advertisement
ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचा दावा केरळमधील एका 45 वर्षीय महिलेने केला आहे. एवढंच नाही तर तिने कौटुंबिक न्यायालयात 67 वर्षीय गायिका अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल करुन 50 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. करमाला मोडेक्स असं या महिलेचं नाव असून ती तिरुअनंतपुरम इथली रहिवासी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram