Katrina Kaif and Vicky Kaushal wedding : कतरिना कैफ-विकी कौशलचं शुभमंगल ABP MAJHA

बॉलिवूडप्रेमींमध्ये सध्या चर्चा आहे ती अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या लग्नाची. गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असलेल्या या जोडीनं आता लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांचं लग्न कसं होणार... कुठे होणार.. असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले असतील... पाहूयात त्याच प्रश्नांची उत्तरं देणारा विकी-कॅटरिनाच्या लग्नावरचा खास रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola