Kangana Ranaut | कंगना रनौत आणि रंगोली चंदेलला मुंबई पोलिस अटक करणार?
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement