Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला अटकपूर्व जामीन मंजूर, पटियाला हाऊस कोर्टाकडून जामीन

Continues below advertisement

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं जॅकलीनला हंगामी जामीन मंजूर केलाय. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉड्रिंग प्रकरणार जॅकलीनवर आरोप ठेवण्यात आला होता. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जॅकलीनला जामीन मंजूर झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram