Jacqueline Fernandez च्या अडचणीत वाढ, 295 कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल : ABP Majha
Continues below advertisement
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत आलीय. २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव आहे. मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याकडून जॅकलिनला कोट्यवधी रुपयांची गिफ्ट मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यात जॅकलीन फर्नांडिसचं नाव आहे. ईडीनं दिल्लीतल्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय.
Continues below advertisement