Tiger Shroff - Disha Patani : टायगर श्रॉफ - दिशा पटानीचं ब्रेकअप? पाहा कुणी केलाय दावा Special Report

बॉलिवूडमधील अफेअर्स, ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या नेहमीच येतात. आताही अशाच एका ब्रेकअपची बातमी आहे.. बॉलिवूडचं हॉट कपल वेगळं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा येवू शकते. कोणत्या जोडीमध्ये सध्या दुरावा निर्माण झालाय पाहुयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola