Entertainment Katta : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2022 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEntertainment Katta : अनेक हिंदी-मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असूनही प्रेक्षक हे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जात नाही आहेत. त्यामुळे मनोरंजनसृष्टी धोक्यात आली आहे. मनोरंजनसृष्टीला ग्रहण लागलं आहे.