Chhapaak | छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद | ABP Majha
Continues below advertisement
मला वाटतं आपल्याकडे सुंदरतेची व्याख्या चुकीची बनली गेलीयं. कारण, ज्या लक्ष्मीची भूमिका मी चित्रपटात साकारतेय ती खूप सुंदरयं, अशी प्रतिक्रिया बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं माझाच्या विशेष मुलाखतीत दिली. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना सर्वसामान्यपणे लोकांनी स्वीकारावं, असं मला वाटतं म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली. अॅसिड हल्ल्यातील मुलीच्या कथेवर आधारीत 'छपाक' हा दीपिका पदुकोणचा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दीपिकाशी गप्पा मारल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement