सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार देण्याची मागणी; ज्येष्ठ सहित्यिक रामदास फुटाणे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांची एबीपी माझाशी बोलताना केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार देताना दरवर्षी महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष केलं जात. असा आरोपीही ठेंगडी यांनी केला आहे.
Continues below advertisement