Bonus Movie | बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवला” बोनस” सिनेमा | ABP Majha

मुंबईतील प्रसिद्ध बालमोहन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून चित्रपट निर्मिती केली आहे.
बोनस असं या चित्रपटाचं नाव असून अभिषेक रेडकर यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. १९८९च्या बॅचतर्फे आज बालमोहन शाळेत या सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आलेलं.
या स्क्रिनिंगनिमित्त १९६६ सालापासूनचे अनेक माजी विद्यार्थी आज शाळेत पुन्हा जमले.
श्रीमंतीत वाढल्यानंतर तरूणाची मानसिकता कशी बदलते आणि त्याचे काय परिणाम होतात, यावर आधारित सिनेमाची कहाणी आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola