Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Irrfan Khan passes away | भारतीय सिनेसृष्टीचं मोठं नुकसान : कुमार विश्वास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूझी झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.