Alia Ranbir Wedding Video : Special Report : Ranbir Kapoor बनला Alia Bhatt चा सावरिया

होणार... होणार... होणार आणि अखेर झालं... बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर आणि सध्याची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट विवाह बंधनात अडकलेत...  मुंबईतल्या वांद्रेत अगदी साध्या पद्धतीनं दोघांचा विवाह संपन्न झाला... आलिया आणि रणबीर यांचा विवाह कसा पार पडला.. कोण कोण लग्नाला उपस्थित होतं... पाहुयात हा रिपोर्ट... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola