Actor Siddharth | भाजप आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी, अभिनेता सिद्धार्थचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2021 10:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी दाक्षिणात्या अभिनेता सिद्धार्थने केला आहे. याबाबत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.