14 Years of ABP Majha : 14 वर्षे विश्वासाची; सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2021 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 Years of ABP Majha : एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला.