Bappi Lahiri Passes Away:  वेगळ्या गायनशैलीसाठी बप्पीदांची ओळख, डिस्को संगीतासाठी ते प्रसिद्ध

Bappi Lahiri Passes Away: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) नावाच्या आजाराने झाला.  डिस्को संगीतासाठी ते प्रसिद्ध होते. वेगळ्या गायनशैलीसाठी बप्पीदांची ओळख झालीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola