Elocence Media Company : महात्मा फुले चित्रपट निर्मितीत दिरंगाई करणाऱ्या कंपनीला पुन्हा मुदतवाढ

महात्मा फुलेंवरच्या चित्रपट निर्मितीत दिरंगाई करणाऱ्या एलोक्यन्स मीडियालाच पुन्हा कंत्राट देण्यात आलंय.. चित्रपटाच्या निर्मितीवेळी अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा  ठपका या कंपनीवर आहे.. त्यामुळे सत्तांतरानंतर या कंपनीला पुन्हा मुदतवाढ मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola