Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष
अमिताभ बच्चन यांचा आज 80वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला. यावेळी स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले.