Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम
Continues below advertisement
Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मंजूर झाल्यानंतर आज सकाळी जेलमधून सुटका झाल्याची माहिती.'पुष्पा २' सिनेमाच्या शो वेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरीप्रकरणी ही कारवाई झाली होती.
Continues below advertisement