माझ्यावरचे आरोप खोटे : गेहना वशिष्ठ
प्रॉपर्टी सेलकडून पॉर्न रॅकेट प्रकरणी तपास केला जात असून आज घेहना वशिष्ठला चौकशीसाठी बोलावण्यात आलं,मालवणी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये घेहना वशिष्ठ वर पीडित महिलेकडून आरोप लावण्यात आले होते त्या प्रकरणात आज घेहनाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे... आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून हा संपूर्ण कट रचला गेल्याचा घेहनाने सांगितलं तर ज्या-ज्या महिलांनी आत्तापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व खोटे असून लवकरच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही गेहनाने दिला
Tags :
Gehna Vashisht