Alia - Ranbir Welcome baby girl : कपूर कुटुंबीयांमध्ये नव्या पाहुण्याचं आगमन, कन्यारत्नाचा लाभ
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झालंय, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव