Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचं शुभमंगल याच महिन्यात, RK हाऊसमध्ये समारंभ!
abp majha web team
Updated at:
04 Apr 2022 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट याच महिन्यात रेशीमगाठीत अडकणार, डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईतील आर.के. हाऊसमध्ये सोहळा पार पडणार असल्याची चर्चा.