अक्षय इंडीकरला ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

Ottawa Indian Film Festival : गेल्या एक दशकापासून कॅनडाची राजधानी असलेल्या Ottawa येथे Ottawa Indian Film Festival होत असतो. यंदाही या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारसोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola