Adipurush Trailer Launch : बहुप्रतिक्षित आदिपुरुष सिनेमाचा ट्रेलर लाँच  ABP Majha

16 जूनला प्रदर्षित होणारा आदिपुरुष या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे.. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता  होती. आज या सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय. पाहुयात याचीच एक झलक.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola