Adipurushसिनेमाच्या ट्रेलरनंतर नव्या वादाल सुरुवातSaif Ali Khan रावणाच्या भूमिकेवरुन वादाला तोंड
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा वादात सापडलाय. चित्रपटात सैफ अली रावणाची भूमिका साकरतोय. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सैफच्या भूमिकेमुळे वादाला तोंड फुटलंय. हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.