Pan Masala च्या Ads करणं अभिनेत्यांना भोवलं, Big B, Ajay Devgan, Shah Rukh Khan वर गुन्हा दाखल

बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगन आणि रणवीर सिंहवर गुटखा आणि तंबाखूची जाहिरात केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलीय. तमन्ना हाशमी यांनी ही तक्रार दाखल केली असून बिहारच्या सीजेएम न्यायालयात  27 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola