Sukesh Chandrashekhar : आरोपी सुकेश चंद्रशेखरनं अभिनेत्री नोरावर केले खळबळजनक आरोप
abp majha web team
Updated at:
21 Jan 2023 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखरनं नवा लेटरबॉम्ब अभिनेत्री नोरा फतेहीवर फोडलाय... सुकेशनं लिहिलेल्या पत्रात त्यानं नोरानं दिलेला जबाब खोटा असल्याचं म्हंटलंय.. शिवाय नोराला जॅकलीनसोबतचं नातं नको होतं आणि ते नातं तोडण्यासाठी ती दबाव टाकत होती असं पत्रात म्हंटलंय... नोरा सतत फोन करुन जॅकलिनविरोधात बोलत असल्याचाही गौप्यस्फोट सुकेशनं केलाय.. नोरानं कार आणि घर खरेदीसाठी कसा तगादा लावला होता हे ही सुकेशनं पत्रात सांगितलंय