बिचुकलेंचा सातारी तडका BIGG BOSS च्या घरात, बिचुकलेंची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
Continues below advertisement
Bigg Boss 15 : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात लक्षवेधी ठरलेलं नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. सातारा जिल्ह्यातील राजकारणानंतर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता थेट सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमध्ये दिसणार आहेत. 'बिग बॉस 15' कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. पण अभिजीत बिचुकलेंच्या एन्ट्रीमुळे या चर्चांना जोर आला आहे.
Continues below advertisement