अभियांत्रिकीचं दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने फटका
Continues below advertisement
अभियांत्रिकीचं दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय.
त्यामुळे गेल्या 16 वर्षात म्हणजे 2001 पासून आतापर्यंत दूरस्थ शिक्षणपद्धतीनं डिग्री घेतलेल्यांना फटका बसलाय.
त्यामुळे अशा डिग्रीवर नोकरी मिळालेल्यांवर संकट कोसळू शकतं.
त्यामुळे गेल्या 16 वर्षात म्हणजे 2001 पासून आतापर्यंत दूरस्थ शिक्षणपद्धतीनं डिग्री घेतलेल्यांना फटका बसलाय.
त्यामुळे अशा डिग्रीवर नोकरी मिळालेल्यांवर संकट कोसळू शकतं.
Continues below advertisement