एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 'फुल' आणि 'पूल' शब्दामुळे गोंधळ, दुर्घटनेतून वाचलेल्या विद्यार्थिनीचा दावा

मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांनी जीव गमावला. मात्र या घटनेचा एक छोटीशी अफवा जबाबदार होती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. फुलं पडली या ऐवजी पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि गैरसमज होऊन सर्वांनी धावपळ सुरु केली. त्यामुळे ही घटना घडली, असा दावा या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola