Palghar MNS BJP Alliance : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजप-मनसे एकत्र येणार? ABP Majha

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि मनसे एकत्र येण्याची चिन्हं. वाडा तालुक्यातील पंचायत समितीची सापने गणासाठी एक जागा मनसे लढवणार असून मांडा पालसई आणि मोज या तीन जिल्हा परिषदेच्या जागा भाजप कडे. इतर जागांसाठी मनसे आणि भाजपची बोलणी सुरू

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola