Uttar Pradesh मध्ये मुस्लिमांची स्थिती बॅंडवाल्यांनसारखी,त्यांचा कुणीही नेता नाही : Asaduddin Owaisi

Continues below advertisement

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मुस्लिमांना नेतृत्व देण्याच्या मुख्य मुद्द्यासह उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. हे पाहता ओवैसी यांनी यूपीतील मुस्लिमांच्या स्थितीवर मोठे विधान केले आहे. ओवेसी यांनी म्हटले आहे की, येथील मुस्लिमांची स्थिती 'बँड बाजा पार्टी'सारखी आहे. मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे कोणी नेता नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram