WB Election Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी गड राखणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2021 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElection Results 2021 LIVE: देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणांत सुरुवात होणार असून, देशाच्या राजकीय पटलावर यामुळं मोठ्या घडामोडी घडणार असल्याची अपेक्षा अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आसाम, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदार राजानं नेमका कोणाला कौल दिला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.