Goa Election : उत्पल पर्रीकर पणजीतून उभे राहणार असल्याची माहिती, आज घेणार पत्रकार परिषद
भाजपकडून गोवा विधानसाभेसाठी तिकीट न मिळाल्यानं उत्पल पर्रीकर आता निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोव्यात आज त्यांची पत्रकार परिषद ही होणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्पल पर्रीकर त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळतंय.
Tags :
Devendra Fadnavis Goa Elections 2022 Goa Elections Goa Utpal Parrikar Utpal Parrikar Goa Devednra Fadnavis On Utpal Parrikar