Maharashtra : मार्चमध्ये राज्यात मिनी विधानसभा, 26 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता
मार्चमध्ये राज्यातील मार्च महिन्यात राज्यात मिनी विधानसभेचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या पत्रातून निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत...
Tags :
Maharashtra Maharashtra Elections Elections Jilha Parishad Elections Mahanagar Palika Elections