Sushilkumar Shinde : कर्नाटकात सत्तास्थापनेच्या घडामोडी, सुशीलकुमार शिंदे बजावणार निरीक्षकाची भूमिका
Continues below advertisement
कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याचाच भाग म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी बंगळुरूत निरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे.. त्यांच्यासोबत दोन सह-निरीक्षकही असतील. काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.. कर्नाटकचेच असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज संध्याकाळी गांधी कुटुंबीयांशी चर्चा करणार आहेत.. हे सगळं नाट्य सुरू असताना, कर्नाटक काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंना निरीक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Election Sushilkumar Shinde Elections 2023 Karnataka Assembly Elections 2023 Karnataka Election 2023