Karnataka Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत, बेळगावातील विजयावर Satish Jarkiholi म्हणतात...
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आलेत. या कलामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसतंय... त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरलीये