Sanjay Raut Full PC : राजस्थानमध्ये भाजपला यश मिळालं तर वसुंधरा राजेंना त्याचं श्रेय द्यावं लागेल
abp majha web team
Updated at:
03 Dec 2023 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Full PC : राजस्थानमध्ये भाजपला यश मिळालं तर वसुंधरा राजेंना त्याचं श्रेय द्यावं लागेल...
Election Results 2023 : 4 पैकी 3 राज्यांत भाजप आघाडीवर
4 पैकी 3 राज्यांत भाजप आघाडीवर 4 राज्यांच्या निकालात 3 राज्यांत भाजप आघाडीवर, पंतप्रधान मोदी मैदानात, जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार!.. तेलंगणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. सत्ताधारी बीआरएस पिछाडीवर आहे आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला 119 पैकी 66 जागांवर आघाडी, तर बीआरएस 39 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत.