Election Results 2023 : राजस्थानचे सर्व कल हाती,मध्य प्रदेशात काँग्रेस, भाजपची रस्सीखेच
Election Results 2023 : राजस्थानचे सर्व कल हाती,मध्य प्रदेशात काँग्रेस भाजपची रस्सीखेच ... कोण सत्ता राखणार अन् कोण सत्ता गमावणार?सुपरफास्ट निकाल 'माझा'वर
मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. कलांनुसार भाजप सत्तास्थापनेच्या जवळ आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची 46 जागांवर आघाडी आहे, तर भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे....
Tags :
Elections 2023 Rajasthan Election 2023 Chhattisgarh Election 2023 Telangana Election Result 2023 Mizoram Election Result 2023 MP Election Result 2023