Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
निवडणूक हातातून निसटल्यानंतर हा प्रकार दिसून येतो. - लहानपणापासून मी बघतोय क्षीरसागर मुक्त नारा चालतोय. - ज्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरातुन, गावातुन बोगस मतदान आणलेलं आहे त्याची यादी तयार आहे. - बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे काळजी घ्या बीड शहरात येताना.
इतर महत्वाच्या बातम्या - 2 dec 2025
२६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात...अनेक मातब्बरांच भविष्य मतपेटीत कैद...तर उद्या होणार फैसला...
बुलढाण्यात बोगस मतदान करताना एकाला पकडलं...मतदार प्रतिनिधींकडून तरूणाला चोप...शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रचंड गोंधळ
कडाक्याच्या थंडीतही अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह...पालघर, रायगड, औसा आणि सिल्लोडमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा...
मतदानापूर्वी मालवणमध्ये मोठी घडामोड...शिवसेना आमदार निलेश राणे मध्यरात्री १ वाजता पोसील ठाण्यात...भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा राणेंचा आरोप, दीड लाखांची रोकड, दोन वाहनं जप्त
एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप...