Nagar Panchayat Elections 2022 : निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दबाव तंत्राचा वापर: Ram Shinde

अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. यापैकी कर्जतची निवडणूक प्रतिष्ठेची झालीय. या संदर्भात भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola