Nagar Panchayat Elections : नगरपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? प्रत्येक जिल्ह्यातून माझाचं लाईव्ह

नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या १०६ नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांची आज मतमोजणी होतेय. एबीपी माझावर या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपण पाहू शकणार आहात. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानं ही निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील १०६ नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola